ST bus Accident

ST bus Accident : जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात

568 0

जळगाव : जळगावमधून एक भीषण अपघाताची (ST bus Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये धुळे ते बऱ्हाणपूर बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 10 जण जखमी झाले आहेत, यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये एकूण 49 प्रवासी होते, भरधाव ट्रकनं बसला कट मारल्यामुळे हा अपघात घडला आहे.

कसा घडला अपघात?
धुळे -बऱ्हाणपूर बसचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत दहा प्रवासी जखमी झाले आहेत. या बसमध्ये 49 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीनं उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

धुळे -बऱ्हाणपूर बसला भरधाव ट्रकनं कट मारल्यामुळे हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दहा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन, बचाव कार्याला सुरुवात केली.या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Electoral Bonds : इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती 24 तासांत जाहीर करा; सुप्रीम कोर्टाचे स्टेट बँकेला आदेश

Sharad Pawar : निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशावर शरद पवारांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

Maratha Reservation : जालन्यात मध्यरात्री पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये जोरदार राडा

Accident News : देवदर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; 6 जणांचा मृत्यू

Nagpur News : खळबळजनक ! नागपूरमध्ये मांजर चावल्याने 11 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Chandrapur News : धक्कादायक ! 41 पोलीस जवानांना पोलीस कॅन्टीनमधील जेवणातून विषबाधा

Tadasana : ताडासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!