Solapur News

Solapur News : संतापजनक ! फी न भरल्याने विद्यार्थ्यांना थेट पोलीस स्थानकात नेलं

511 0

सोलापूर : सोलापूरमधून (Solapur News) एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये शाळेची फी न भरल्याने शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची थेट पोलिसात रवानगी करण्यात आली आहे. सोलापूरातील एका इंग्लिश शाळेने फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यापासूनही वंचित ठेवल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. शाळा प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांनी आंदोलन केलं. याची तक्रार शाळा प्रशासनाने पोलिसात केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी पालकांसह विद्यार्थ्यंनाही पोलीस व्हॅनमधून पोलीस स्थानकात नेण्यात आले.

या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यातून संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांची संपूर्ण फी भरलेली असतानाही काही विद्यार्थ्यांविरोधात शाळा प्रशासनाने आकासाने कारवाई केल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. शाळा प्रशासनाने मात्र पालकांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विद्यार्थ्यांचे पेपर पूर्णपणे सोडवून घेतल्याचा दावा शाळेकडून करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ind Vs Eng 3rd Test : रोहित शर्माकडून कॅप्टन्सी पारी; राजकोटमध्ये ठोकलं टेस्टमधील 11 वं शतकं

Congress Rajyasabha : काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर

Babanrao Gholap : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! माजी मंत्री बबनराव घोलप यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

Electoral Bond : सरकारकडे पैसा कुठून येतो याची माहिती आता सर्वसामान्यांना मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Punit Balan : खडकीतील गुरूद्वारासाठी पुनीत बालन यांच्याकडून 21 लाखांची देणगी

Dhananjay Munde : जगमित्र साखर कारखाना जमीन घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेंना क्लीन चिट

Pune Crime : 27 किलो अमली पदर्थांसह 3 तरुणांना अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!