Solapur News

Solapur News : कामावर जायला निघाला अन् मरणाच्या दाढेत गेला; मृत्यूचा थरारक Video आला समोर

678 0

सोलापूर : आजकाल माणसाला कधी मृत्यू येईल हे सांगता येत नाही. याचा प्रत्यय देणारी घटना सोलापूरमधून (Solapur News) समोर आली आहे. एक व्यक्ती कामावर जायला निघाली ती मृत्यूच्या दारात पोहोचली. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काय घडले नेमके?
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात झाला आहे. अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. शिवाजीनगर जवळ ही घटना घडली आहे. मंगळवारी सकाळच्या दरम्यान कामाला जाण्यासाठी तरुण थांबला असता एका गाडीने त्याला जोरदार धडक दिली आणि हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. दीपक माने असं मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघातात चालकासह दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha Elections 2024 : भाजप महाराष्ट्रातून किती जागा लढणार? संभाव्य यादी आली समोर

Crime News : ‘या’ भाजप आमदाराच्या पुतण्याची गोळ्या घालून हत्या

Pune Metro : आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे उदघाटन

Shivsena : शिवसेना महिला सेनेचे शिवदुर्गा महिला संमेलन 9 मार्चला होणार

Trikonasana : त्रिकोणासन करण्याचे काय आहेत अद्भुत फायदे ?

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide