पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण (SNEHA ZENDAGE BHARATI VIDYAPEETH POLICE) ताजे असतानाच पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला..

SNEHA ZENDAGE BHARATI VIDYAPEETH POLICE: वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; 20 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केल्यानं विवाहितेची आत्महत्या

1277 0

SNEHA ZENDAGE BHARATI VIDYAPEETH POLICE: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण (SNEHA ZENDAGE BHARATI VIDYAPEETH POLICE) ताजे असतानाच पुण्यातील

आंबेगाव पठार परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला..

सासरच्या मंडळींकडून विवाहितेची वीस लाख रुपयांच्या

हुंड्यासाठी मानसिक तसेच शारीरिक छळवणूक करण्यात येत होती..

SNEHA ZENDAGE NEWS: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने संपवलं जीवन; भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा

तुझा भाऊ रक्षाबंधनाच्या दिवशी घरी आला तर त्याला ठार मारू

असं सासरच्या मंडळींकडून धमकी दिल्या जात होती..

त्यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून

विवाहितेने आत्महत्या केली..

या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला

असून तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

VIRAR BHONDUBABA NEWS: भूत उतरवायला बीचवर नेलं अत्याचार करून सोडून दिलं; मुंबईत भोंदूबाबाचा काळा कारनामा
वैष्णवी हगवणे प्रकरण ताज असतानाच आता पुण्यातील आंबेगाव

पठार परिसरातील एका 25 वर्षे विवाहितेची पैशासाठी छळवणूक करण्यात आली..

त्यामुळे ह्या 25 वर्षीय विवाहिनतीने आत्महत्या केली.

VAISHNAVI HAGWANE UPDATE: हगवणे कुटुंब- निलेश चव्हाणच्या जुन्या प्रकरणांवर आता कारवाई;पोलिसांना उशिरा जाग का आली ?

आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव स्नेहा विशाल झंगडे, असे आहे.

स्नेहाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले.

‘स्नेहा तुला स्वयंपाक नीट करता येत नाही.

वीस लाख रुपये घेऊन ये, असं म्हणत

तिचा छळ केला जात होता. असा आरोप महिलेच्या कुटूंबियांनी केला आहे.

याच त्रासाला कंटाळून स्नेहाने हे पाऊल उचल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, महिलेच्या कुटूंबियांनी केलेल्या

तक्रारीनुसार, स्नेहाचा पती विशाल झंडगे, सासरे संजय झंडगे,

सासु विठाबाई झंडगे, दीर विनायक झंडगे,

नणंद तेजश्री थिटे, नंदेचा पती परमेश्वर थिटे आणि

सासऱ्याचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्या विरोधात

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

VAISHNAVI SHASHANK HAGVANEयांचा हुंड्यासाठी RAJENDRA HAGVANE आणि परिवाराने छळ केल्याचा आरोप
वैष्णवी प्रकरण ताजे असताना पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात पैशापायी छळ केल्याने

एका 25 वर्ष विवाहितेने आत्महत्या केली..

या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी राजकीय

तसेच सामाजिक क्षेत्रातून केली जातं आहे.

VAISHNAVI HAGWANE CASE: सासू, नणंद आणि नवऱ्याच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ; कोर्टात नेमकं काय घडलं?
स्नेहा झंगडे या अवघ्या 25 वर्षाच्या विवाहितेने पैशाच्या छळापायी आत्महत्या

केल्याने समाजामधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय.. या प्रकरणातील सात आरोपींपैकी पोलिसांनी तीन

जणांना ताब्यात घेतला असून इतर आरोपींचा शोध पोलीस कसून घेत आहेत..

Share This News
error: Content is protected !!