Crime

धक्कादायक! पुण्यातून गडचिरोलीला गेलेल्या SRPF जवानानं सहकाऱ्यावर गोळी झाडत केली आत्महत्या

470 0

माओवाद्यांशी लढण्या करीता तैनात करण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या जवानानं अंतर्गत वादातून आपल्या सहकाऱ्यावर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना आज गडचिरोलीत घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अतिदुर्गम अतिसंवेदनशील मरपल्ली पोलीस ठाण्याच्या बॅरकमध्ये ही घटना घडली आहे. श्रीकांत बेरड आणि बंडु नवतरला अशी मृत्यू झालेल्या जवानांची नावे आहेत. पुण्यातून  हे जवान गडचिरोलीमध्ये तैनात करण्यात आले होते.

Share This News
error: Content is protected !!