Sharad Mohol

Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू

840 0

पुणे : आताच हाती आलेल्या माहितीनुसार कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजत आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर आज दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे.या घटनेत शरद मोहोळवर याला तीन गोळ्या लागल्या आहेत. त्याच्यावर कोथरूड मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.कोथरूडमधील सुतारदरा परिसरात ही गोळीबाराची घटना घडली होती. गँगवार प्रकरणातून हा गोळीबार झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. पुणे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : कोणी कोणाला निवडून आणलं हे जिंकणाऱ्यालासुद्धा माहिती; अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

Akola Murder : अकोल्यात मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या; समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण

Kondhwa News : कोंढवा खुर्द येथील प्रसूतीगृह सुरू न केल्यास आपने दिला आंदोलनाचा इशारा

Weight Loss Tea : वजन कमी करण्यासाठी काय अधिक फायदेशीर? ग्रीन टी की ब्लॅक टी?

Shreyas Talpade : हृदयविकाराच्या तीव्र झटक्यातून सावरल्यानंतर श्रेयस तळपदेंनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

Nanded Crime News : ट्रॅक्टर कालव्यात पडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra News : महायुती’तर्फे 14 जानेवारी रोजी राज्यभर होणार मेळावे

Pune Crime News : पुणे हळहळलं ! जन्मदात्या बापानेच मुलीला संपवलं

Savitribai Phule : विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती साजरी

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide