Buldhana Crime

Buldhana Crime : एसटीचा स्टेरिंग रॉड अचानक लॉक अन्… महामंडळाचा भोंगळ कारभार उघड

711 0

बुलढाणा : बुलढाणामध्ये (Buldhana Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे (Buldhana Crime) महामंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विद्यार्थी आणि वृद्ध प्रवासी घेऊन प्रवास करत असताना अचानक स्टेरिंग रोड लॉक झाल्याने एसटी बसचा अपघात झाला आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.

काय घडले नेमके?
बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आज सकाळी सवणा येथून बस क्र. एमएच 20 डी 9367 ही चिखली येथे जात होती. दरम्यान सकाळी एसटी पलटी झाली. त्या एसटीत विद्यार्थी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पालकांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. एसटी एका खड्ड्यात पलटी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दुखापत झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना किरकोळ जखम झाली आहे, त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडून देण्यात आले आहे.

अपघात झालेल्या एसटीत जवळपास 25 च्या पुढे विद्यार्थी होते. हे विद्यार्थी खाजगी शिकवणी करता निघाले होते. जखमी झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात एसटीचा चालक सुध्दा गंभीर जखमी झाला असून एसटीचं स्टेरिंग लॉक झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे चालकाने सांगितले आहे.

Share This News

Related Post

Bus Accident

Bus Accident : चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने घाटामध्ये बसचा भीषण अपघात; 3 जण जखमी

Posted by - August 13, 2023 0
सिंधुदुर्ग : मुंबई ते गोवा अशी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात (Bus Accident) झाला आहे. बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने करूळ…

दिव्यांगांसाठी खुशखबर, आता दिव्यांगही होऊ शकतात IPS, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Posted by - March 26, 2022 0
दिल्ली- सर्वोच्च न्यायालयानं एक मोठा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. दिव्यांगांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयपीएस, आरपीएफ आणि DANIPSमध्ये नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याची…

ओबीसी आरक्षणाबाबत अजित पवार यांनी विधानसभेत केली मोठी घोषणा

Posted by - March 4, 2022 0
मुंबई- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला. त्यामुळे राज्य सरकारला एक मोठा झटका बसला आहे. याच…

#कौतुकास्पद : आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी बनवली दिव्यांग बांधवांसाठी खास ब्लाइंड स्टिक, कसा होणार फायदा पहा

Posted by - March 25, 2023 0
नाशिक : इगतपुरी शहरातील महात्मा गांधी हायस्कूल येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १३ विद्यार्थ्यांनी दिव्यांग बांधवांना उपयुक्त ठरेल अशी ब्लाइंड स्टिक…
Mumbai News

Mumbai News: मुंबईतील महिलेने श्वानासोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य; CCTV फुटेज पाहून बसेल धक्का

Posted by - August 18, 2023 0
मुंबई : श्वानाची गणना जगातील सर्वात प्रामाणिक प्राण्यांमध्ये केली जाते. त्याने एकदा आपल्या मालकाला जीव लावला कि तो मरेपर्यंत त्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *