PUNE PORSCHE CAR ACCIDENT: कारचालक आरोपी वेदांत अग्रवालचा जामीन रद्द

340 0

कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन कारचालक वेदांत अग्रवाल याची बाल हक्क न्यायालयाने तपास पूर्ण होईपर्यंत बाल सुधारणगृहात म्हणजेच बाल निरीक्षणगृहात रवानगी केली आहे.

बाल हक्क न्यायालयात दुपारी 12 वाजेपासून सुनावणी सुरु होती. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर न्यायालायने निर्णय राखून ठेवला होता. यानंतर न्यायालयाने संध्याकाळी निकाल जाहीर केला.

या निकालात वेदांत अग्रवाल याला याआधी अल्पवयीन असल्यामुळे देण्यात आलेला जामीन रद्द करण्याचा आदेश देण्यात आला. वेदांतला बाल सुधारणगृह म्हणजेच बाल निरीक्षणगृहात ठेवणार असल्याचं कोर्टाने म्हटलं.

Share This News
error: Content is protected !!