PUNE VIMANTAL POLICE:  दिनांक २२/०६/२०२५ रोजी विमानतळ पोलीस स्टेशनये हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना विमानतळ पोलीस ठाणेचे तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांना त्यांचे गोपनिय बातमी दारागार्फत बातमी गिळाली की,

PUNE VIMANTAL POLICE: विमानतळ पोलीसांची धडाकेबाज कारवाई, तीन लाख रुपये किंमतीचा १२ किलो गांजा जप्त

312 0

PUNE VIMANTAL POLICE:  दिनांक २२/०६/२०२५ रोजी विमानतळ पोलीस स्टेशनये हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना विमानतळ पोलीस ठाणेचे तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक

नितीन राठोड यांना त्यांचे गोपनिय बातमी दारागार्फत बातमी गिळाली की,

नदीपात्रात उतरणाऱ्या तरुणांना PUNE POLICE यांसकडून शिक्षा,उठाबशा काढायला लावत पोलिसांनी दिली शिक्षा

लोहगाव कर्मभुमी नगर (PUNE VIMANTAL POLICE)  येथे एक इसम त्याचेकडे गांजा हा अंगली पदार्थ मेयुन थांबला आहे.

लागलीच तपास पथकातील स्टाफने सापळा रचुन सदर इसमास शिताफीने ताब्यात घेतले.

सदर इसमाचे नाव अखिलेश गरीब मंडल वय ३४ वर्षे चंदा सेंटरींग काम रा. लेन नं ०१, कर्मभुमी नगर, काळभोर वस्ती, लोहगाव पुणे

असुन, त्याचेकडील कापडी पिशवीगध्ये तीन लाख रुपये किंगतीचा १२ किलो गांजा हा अंगली पदार्थ गिळुन आलेला आहे.

सदर इसगाचे विरुन्द विगानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.क्र २९२/२०२५ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलग

PUNE PANSHET POLICE CASE: सिगारेटचा धूर आणि एकाचा बळी ! पानशेतमध्ये भयंकर हत्याकांड

८ (क), २० (ब) (ii) (ब) प्रगाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उप निरीक्षक नितीन रातोड हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, रंजन कुमार शर्मा , पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मनोज पाटील पाटील

अगर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग गुणे शहर, हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त परि-०४ पुष्णे शहर,  प्रांजली सोनवणे सहा पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर,

यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गोविंद जान्नव, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीगती आशालता खापरे विगानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे गार्गदर्शनाखाली

पोलीस उपनिरीक्षक नितीन रातोड, पोलीस कर्मचारी रुपेश मिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर,

अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, ज्ञानदेव आचारी, हरीप्रसाद पुंडे, लालु कन्डे, शंकर वाघुले यांचे पथकाने केली आहे.

Pune Crime News : व्हिडिओ बनवून तरुणाची आत्महत्या ; नेमकं कारण काय ?

Share This News
error: Content is protected !!