Dhule Bus Accident

Pune Accident : पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना ! अल्पवयीन मुलीने दिलेल्या धडकेत 30 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

673 0

पुणे : पुण्यातून अजून एक हिट अँड रनची (Pune Accident) घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यात हि घटना घडली आहे. यामध्ये 15 वर्षीय मुलीनं पिकअप चालवताना बाईकला धडक दिली. त्यात 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा गंभीर होता की पिकअपनं बाईकसह चालकास 20 ते 30 फुट फरफटत नेलं. त्यात बाईकचालक अरुण मेमाणे याचा जागीच मृत्यू झाला तर महिंद्र बांडे हा जखमी झाला आहे.

धक्कादायक म्हणजे अपघातावेळी चालक मुलीसह वडीलही बाजूला बसले होते. या अल्पवयीन मुलीनं पिकअप भरधाव वेगात चालवून बाईकला जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : 4 जूनला जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार; ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा

Maharashtra Politics : ठाकरे गटाला मोठा धक्का ! ‘हा’ निष्ठावंत शिलेदार सोडणार साथ

PUNE ACCIDENT BREAKING NEWS: ब्रह्मा रियालिटी चे संचालक विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वरमधील अनधिकृत रिसॉर्ट सील

PUNE PORSCHE CAR ACCIDENT: अल्पवयीन कारचालक आरोपी वेदांत विशाल अग्रवालची आई शिवानी अग्रवालला अखेर अटक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!