Pune Crime

Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात डंपरच्या धडकेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू

653 0

पुणे : पुण्यातून अपघाताची (Pune Crime) एक भीषण घटना समोर आली आहे. यामध्ये एका भरधाव डंपरने एका पादचारी महिलेला उडवलं आहे. पुण्यातील गंगाधाम परिसरात हा अपघात झाला. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

हा अपघात एवढा भीषण होता कि या अपघातात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर स्थानिक पोलिसांनी आरोपी डंपर चालकाला बेदम चोप दिला. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये 23 मे रोजी घडलेल्या हिट अँड रन अपघाताचे CCTV फुटेज आलं समोर

Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा टीडीपी सरकार; चंद्राबाबू नायडू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Pune Crime News : धक्कादायक ! पुण्यामध्ये मायलेकराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

Pune News : ‘सुलतान’ लघुपटाची युरोपमधील आतंरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी निवड

Upendra Dwivedi : देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!