पुणे : पुण्यातील (Pune Accident) सासवड चिव्हेवाडी घाटात ट्रक आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. सासवड-भोर मार्गावरील चिव्हेवाडी घाटामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. व्हॅगनर कार व धान्याने भरलेला ट्रक यांच्यामध्ये ही अपघाताची घटना घडली आहे.
कसा घडला अपघात?
गणेश लेकावळे आणि तृप्ती जगताप अशी अपघातात मृत पावलेल्या लोकांची नावे आहेत. घाटातून धान्य घेऊन जात असताना ट्रक अचानक कारवरती पलटी झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातामधून व्हॅगनार कारच्या मागे बसलेल्या ज्येष्ठ महिला आणि लहान मुलगी या थोडक्यात बचावल्या आहेत.
हा अपघात एवढा भीषण होता कि, धान्याने भरलेला ट्रक पलटी झाल्यानंतर व्हॅगनार कारचा चक्काचुर झाला आहे. चिव्हेवाडी घाटातील वळणाचा अंदाज चालकाला न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळं हा अपघात झाला आहे. या अपघातानंतर सासवड-भोर या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Allu Arjun : ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुनने ‘ती’ जाहिरात नाकारत कोट्यवधींच्या ऑफर धुडकावली
Crime News : मैत्रीने केला घात ! चाकूच्या धाकाने आरोपींचा वस्तीगृहातील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार
Ahmednagar Crime News : खळबळजनक ! अपहरण केलेल्या ‘त्या’ शेतकऱ्याचा आढळला मृतदेह
IND VS SA : वनडे आधी टीम इंडियाला दुसरा धक्का; शमीनंतर ‘हा’ खेळाडू बाहेर
Anup Ghoshal : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनुप घोषाल यांच निधन
Ahmednagar Suicide: खळबळजनक ! मनसे नगरसेवक वसंत मोरेंच्या नावानं चिठ्ठी तरुणाची आत्महत्या
Nagpur Accident : नागपुरात ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू
Ratan Tata : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी