Pune Porsche Accident Case

Pune Porsche Accident Case : अग्रवाल पती – पत्नीला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी

402 0

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणी अग्रवाल दाम्पत्याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या आईने रक्ताचे नमुने दिल्याचं समोर आलं असून या प्रकरणी शिवानी अग्रवालला अटक केली आहे. शिवानी अग्रवालसह पती विशाल अग्रवाललासुद्धा न्यायालयाने आता या प्रकरणात पोलीस कोठडी सुनावली आहे. दोघांनाही 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!