Sangvi Murder

Sangvi Murder : सांगवीमध्ये सराईत गुन्हेगाराची हत्या; पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना

1145 0

सांगवी : पिंपरी चिंचवड मधील सांगवीमधून (Sangvi Murder) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका सराईत गुन्हेगाराची हत्या करण्यात आली आहे. रात्री पावणेदहा वाजता घडली. दीपक कदम (वय अंदाजे 30) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

काय घडले नेमके?
सांगवी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माहेश्वरी चौक येथील इंद्रप्रस्थ सोसायटी समोरील मुख्य रस्त्यावर दीपक कदम याच्यावर एकाने गोळ्या झाडल्या. दिपकच्या चेहऱ्यावर दोन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. विशेष म्हणजे मृत दीपक हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Porsche Accident : अपघातग्रस्त पोर्शे गाडीची नोंदणी रद्द; पुणे RTO कडून देण्यात आले आदेश

Pune News : ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांना सक्तीची रजा

Ram Satpute : विकृत मनोवृत्तीच्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी : आमदार राम सातपुते

Anjali Damania : अजित पवारांच्या नेत्यानी केलेली टीका जिव्हारी लागल्याने अंजली दमानियांनी केली ‘ही’ मोठी मागणी

Monsoon News : महाराष्ट्रात कधी दाखल होणार मान्सून?

Pune Crime News : फोटो मॉर्फींग करून अल्पवयीन मुलाची बदनामी; आरोपीवर गुन्हा दाखल

Pune Fire : पुण्यातील कमला नेहरू पार्क जवळील इमारतीत भीषण आग; अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल

Dr Ajay Taware : ब्लड फेरफार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेले डॉ. अजय तावरे नेमके कोण आहेत?

Pune Porsche Car Accident : डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर यांचे निलंबन

HDFC Bank Alert :एचडीएफसी बँकेने UPI व्यवहारांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Punit Balan : काश्मीरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार युवा उद्योजक पुनीत बालन यांची घोषणा

Sangli Accident : ‘तो’ वाढदिवस ठरला अखरेचा ! बर्थडे गर्लसह संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Crime News : धक्कादायक ! ‘या’ भाजप उमेदवाराच्या ताफ्याने 3 जणांना उडवलं

Share This News

Related Post

Pune-PMC

Pune Ganeshotsav 2023 : गणेश मंडळांसाठी पुणे महापालिकेकडून नियमावली जाहीर

Posted by - September 2, 2023 0
पुणे : पुण्यात गणेशोत्सवाची (Pune Ganeshotsav 2023) जोरदार तयारी सुरु झाली आहे. महापालिकेकडूनही गणेशोत्सवासाठीच्या (Pune Ganeshotsav 2023) नियोजनासाठी तयारी सुरु…
Pune News

Pune News : चोखंदळ पुणेकर खवय्यांच्या ‘मेहमाननवाजी’ला ‘शालिमार’चा थाट

Posted by - April 4, 2024 0
पुणे : मुस्लिम बांधवांसाठी पवित्र रमजान महिना (Pune News) सध्या सुरू असून, मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीय खवय्ये आतुरतेने या महिन्याची वाट…

मराठी विज्ञान परिषद संस्थापक म.ना.गोगटे यांचे निधन

Posted by - May 8, 2022 0
मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक म.ना.गोगटे यांचे पुणे येथे त्यांच्या रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. ते म.ना.…
Exam

खळबळजनक ! अमरावतीमध्ये चक्क भाजपच्या माजी नगरसेवकाने फोडला पेपर

Posted by - May 20, 2023 0
अमरावती : अमरावतीमधून (Amrawati) शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राज्यात पेपर फुटीच्या (Paper Leak) घटना काही…
Nagpur News

Nagpur News : FB लाइव्ह करत तरुणाने संपवलं जीवन; ‘ती’ तरुणी ठरली कारण

Posted by - September 13, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur News) एक धक्कादायक घटना घडली समोर आली आहे. पाच लाख रुपयांची खंडणी न दिल्यास बलात्काराच्या गुन्ह्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *