Navneet Rana

Death threat to Navneet Rana : खासदार नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी

486 0

अमरावती : राजकीय वर्तुळातुन एक मोठी बातमी समोर आली आहे. खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी (Death threat to Navneet Rana) देण्यात आली आहे. या धमकीनंतर खासदार नवनीत राणा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या नवनीत राणा?
या प्रकरणात त्यांनी ओवेसी यांच्यावर आरोप केले आहेत. धमकी प्रकरणी खासदार ओवेसी यांची देखील चौकशी झाली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.ओवीसी आणि धमकी देणाऱ्यांची लिंक काय आहे हे लवकरचं सर्वांसमोर येईल. लोकसभेमध्ये खासदार ओवेसी आणि नवनीत राणा यांच्यात वाद झाला होता. अनेकदा ओवेसीच्या कार्यकर्त्यांच्या आम्हाला धमक्या आल्या येतात. त्यामुळे यावेळीही त्यांचं काही कनेक्शन आहे का त्याची चौकशी करा अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.

तसेच मला आलेली धमकी ही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानहून आली आहे. यामध्ये बड्या भाजप नेत्याची नावं घेतली आहेत. माझं रश्मी शुक्ला यांच्याशी बोलणं झालं, ATS ची चौकशी लागली आहे. देशाला उडवून देण्याची धमकी दिली ती कोणी दिली याचीही गृहविभागाकडून चौकशी सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशी केली पाहिजे असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड हादरलं ! ठाकरे गटाच्या ‘या’ विभागप्रमुखाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या

Solapur News : कामावर जायला निघाला अन् मरणाच्या दाढेत गेला; मृत्यूचा थरारक Video आला समोर

Loksabha Elections 2024 : भाजप महाराष्ट्रातून किती जागा लढणार? संभाव्य यादी आली समोर

Crime News : ‘या’ भाजप आमदाराच्या पुतण्याची गोळ्या घालून हत्या

Pune Metro : आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे उदघाटन

Shivsena : शिवसेना महिला सेनेचे शिवदुर्गा महिला संमेलन 9 मार्चला होणार

Trikonasana : त्रिकोणासन करण्याचे काय आहेत अद्भुत फायदे ?

Share This News
error: Content is protected !!