Nashik News

Nashik News : खळबळजनक ! पत्नीने विष घेऊन तर पतीने गळफास घेऊन संपवले जीवन

664 0

नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये पती आणि पत्नीने आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पती-पत्नीने एकाच खोलीत आत्महत्या केली. ही घटना चांदवडच्या परसूल या ठिकाणी घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
भाऊसाहेब बरकले असे पतीचे तर सुनीता बरकले असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे. सुनीता यांनी विष घेऊन तर भाऊसाहेब यांनी गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या दाम्पत्याला एक मुलगी आहे. पती- पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलले तेव्हा भाऊसाहेब बरकले यांची आई तसेच त्यांची मुलगी या दोन्ही एका वेगळ्या खोलीत होत्या.

तर हे पती पत्नी एका वेगळ्या खोलीत होते. सकाळी त्यांनी दार न उघडल्याने ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहे. घरगुती वादातून या दाम्पत्याने आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे मात्र अद्याप ठोस असे कारण समोर आलेले नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hingoli News : हिंगोली हळहळलं ! नवरा-बायकोचा वाद चिमुकल्यांच्या जीवावर बेतला

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीमधील मजूरांच्या सुटकेसाठी ‘या’ प्रकारे बनवला जात आहे बोगदा; Video व्हायरल

Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

Mumbai Airport : खळबळजनक ! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

Corona Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळ्याप्रकरणी तात्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!