Nashik News

Nashik News : धक्कादायक ! 16 वर्षाच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू

548 0

नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका 16 वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. तेजस विठ्ठल आहेर असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. एवढ्या कमी वयात तेजसला हार्ट अटॅक आल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.नाशिकच्या लहवित गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली असून पोलिसांत या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nashik Accident : शाळेत जाताना घात झाला; आजोबांसह 2 नातींनी गमावला जीव

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!