तिहार जेलमध्ये गँगवॉर; कुख्यात गुंड टिल्लू ताजपुराची हत्या

380 0

नवी दिल्ली: दिल्लीच्या तिहार तुरुंगातून एक मोठी बातमी आहे. तिहार तुरुंगात गँगवॉर झालं असून गँगस्टर टिल्लू ताजपुरिया या गँगवॉरमध्ये मारला गेला.

या घटनेमुळे सध्या खळबळ उडाली आहे.मंगळवारी सकाळी 6.15 वाजता ही घटना घडली.

Share This News
error: Content is protected !!