Crime

खळबळजनक! पिंपरी-चिंचवड शहरातील हिंजवडी शहरात एका महिलेचा खून

779 0

पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून एका महिलेचा खून झाला आहे.

एका आयटी कंपनी समोरील फुटपाथवर महिलेचा खून झाला असून स्वाती राठोड असं या महिलेचे नाव असून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार स्वाती राठोड यांच्या पतीनं चाकू भोकसून खून केला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हिंजवडी पोलीस स्टेशनदरम्यान वरील फुटपाथवर खून झाला आहे

पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर हा खून झाला आहे त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण निर्माण झालं आहे.

Share This News
error: Content is protected !!