Mumbai Accident

Mumbai Accident : मुंबईमध्ये भीषण अपघात; डंपरने दिलेल्या धडकेत 3 जणांचा मृत्यू

384 0

मुंबई : मुंबईमधून आज भीषण अपघाताची (Mumbai Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये डंपरने दिलेल्या धडकेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. परेल ब्रिजवर हा भीषण अपघात झाला आहे. डंपर आणि दुचाकी यांच्यात हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. परेल ब्रिजवर डंपरला दुचाकीची धडक बसली. यात दुचाकीला मोठा दणका बसला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास सुरू आहे. अपघातात मृत्यू झालेल्या तिघांपैकी दोघांची ओळख पटलेली आहे. तनिष पतंगे आणि रेणूका ताम्रकर अशी मृतांची नावे आहेत. तर तिसऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. या अपघातामुळे काही वेळ ब्रिजवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्याची टाईमलाईन ठरली!

Rashmi Thackeray : रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्त्री शक्ती संवाद यात्रे’चं आयोजन

Ramdas Athawale : अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली; रामदास आठवले यांचे मोठे वक्तव्य

FASTag : 31 जानेवारीच्या अगोदर करून घ्या ‘हे’ काम अन्यथा तुमच्या कारचा FASTag होणार बंद

Suicide : प्रेम प्रकरणातून तरुणीने फ्लायओव्हरवरून थेट पाण्यात मारली उडी; Video व्हायरल

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्या प्रकरणी विठ्ठल शेलारला अटक ! हा विठ्ठल शेलार नेमका आहे तरी कोण?

Munnawar Rana : लोकप्रिय शायर मुन्नावर राणा यांचं निधन

Uddhav Thackeray : ‘उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर मोठं कांड होणार आहे’; अज्ञात व्यक्तीने केला नियंत्रण कक्षाला फोन

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! आणखी 11 जणांना घेतलं ताब्यात

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!