Lasya Nandita

Lasya Nandita : धक्कादायक ! भीषण अपघातात ‘या’ तरुण महिला आमदाराचा मृत्यू

422 0

सिकंदराबाद : वृत्तसंस्था – राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कार अपघातात तरुण महिला आमदार लस्या नंदिता (Lasya Nandita) यांचे निधन झाले आहे. कारमधून प्रवास करत असताना कार दुभाजकाला धडकून हा अपघात झाला. संगारेड्डीच्या अमीनपूर मंडल परिसरात सुल्तानपूर आऊटर रिंग रोडवर हा अपघात झाला.

या अपघातात लस्या नंदिता गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारचा चालक अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लस्या नंदिता तेलंगनातील दिग्गज नेते जी सयन्ना यांची मुलगी होती.

37 वर्षांची लस्या गेल्या वर्षी विधानसभा निवडणूक जिंकली. तिने भाजपच्या उमेदवाराला हरवून पहिल्यांदा सिकंदराबादच्या कँट मतदारसंघातून आमदर झाली. तिचे वडीलसुद्धा पाच वेळा याच मतदारसंघातून आमदार होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Rajendra Patni : कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

Jitendra Awhad : आमच्या पक्षानं ‘तुतारी’ हे चिन्ह मागितलंच नव्हतं; जितेंद्र आव्हाड यांचा धक्कादायक खुलासा

Solapur Crime : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!