Accident News

Accident News : नाना पटोलेंनंतर आता ‘या’ आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात

761 0

नागपूर : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा अपघात (Accident News) झाल्याची घटना ताजी असताना आता आणखी एका आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. आमदार आशिष जैस्वाल यांच्या ताफ्याचाही भीषण अपघात झाल्याची घटना घडली.

भंडारापासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या कन्हान परिसरात भीषण हा अपघात झाला. पटोले मंगळवारी रात्री भंडारा येथे झालेल्या अपघातातून बचावले होते. कन्हानजवळ झालेल्या अपघातात जैस्वाल यांच्या ताफ्यातील पीएसह दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update : महाराष्ट्रात पुढील 24 तासांत मुसळधार पाऊसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला ऑरेंज अलर्ट

Accident Video : 4 सेकंद अन् 5 जणांचा खेळ खल्लास; भीषण अपघाताचा Video आला समोर

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये ‘स्पा सेंटर’ च्या नावाखाली सेक्स रॅकेट; 3 मुलींची सुटका

Latur Accident : लातूरमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Shriram Patil : चर्चेतील चेहरा : श्रीराम पाटील

Pratik Patil : प्रतीक पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला; सांगलीत आघाडीचं गणित बिघडणार?

Raj Thackeray : भाजपला पाठिंबा जाहीर करताच राज ठाकरेंना बसला ‘हा’ मोठा धक्का

Nana Patole : धक्कादायक ! नाना पटोलेंच्या कारचा भीषण अपघात

शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!