Accident News

Accident News : मंत्र्याच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; 5 पोलीस जखमी

2194 0

बिहार : बिहारच्या ओबरातील तेजपुरा या ठिकाणी मंत्र्याच्या ताफ्यातील गाडीचा अपघात (Accident News) झाला आहे. या अपघतात मंत्री श्रवण कुमार यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

कसा घडला अपघात?
बिहार सरकारमध्ये मंत्री असलेले श्रवण कुमार कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पटनाहून डेहरीला जात होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला. श्रवण कुमार बिहारच्या सरकारमध्ये ग्रामीण विकास मंत्री आहेत. दाउदनगरहून त्यांची गाडी जात असताना तेजपूर नाल्याजवळ स्कॉटची गाडी अनियंत्रित झाली आणि हा अपघात झाला. या अपघातात पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

या दुर्घटनेतील जखमी पोलीस कर्मचारी नालंदा पोलीस दलातील जवान आहे. ते मंत्री श्रवण कुमार यांच्या ताफ्यात तैनात होते. सुशील कुमार, शेख अब्दुल्ला खान, अशोक कुमार गुप्ता, जयप्रकाश कुमार आणि प्रमोद कुमार अशी या दुर्घटनेत जखमी झालेल्या जवानांची नावे आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hingoli News : हिंगोली हळहळलं ! नवरा-बायकोचा वाद चिमुकल्यांच्या जीवावर बेतला

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीमधील मजूरांच्या सुटकेसाठी ‘या’ प्रकारे बनवला जात आहे बोगदा; Video व्हायरल

Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

Mumbai Airport : खळबळजनक ! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

Corona Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळ्याप्रकरणी तात्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!