NILESH GHAYWAL BROTHER SACHIN GHAYWAL पुण्यातील कोथरुडमध्ये गोळीबाराचे प्रकरण समोर आल्यानंतर कुख्यात गुंड निलेश घायवळ (NILESH GHAYWAL)आता परदेशात पळून गेला आहे. याच निलेश घायवळबाबत थक्क करणाऱ्या एक-एक गोष्टी समोर येत आहेत. अशातच आता

NILESH GHAYWAL BROTHER SACHIN GHAYWAL: निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिला शस्त्र परवाना

117 0

NILESH GHAYWAL BROTHER SACHIN GHAYWAL पुण्यातील कोथरुडमध्ये गोळीबाराचे प्रकरण समोर आल्यानंतर कुख्यात गुंड निलेश घायवळ (NILESH GHAYWAL)आता परदेशात पळून गेला आहे. याच निलेश घायवळबाबत थक्क करणाऱ्या एक-एक गोष्टी समोर येत आहेत. अशातच आता

निलेश घायवळच्या सख्ख्या भावाला शस्त्र परवाना देण्यात आला.

विशेष म्हणजे पोलिसांचा विरोध असताना हा परवाना देण्यात आल्याचं उघड झालं आहे.

या संबंधित प्रतवर खुद्द गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची स्वाक्षरी आहे.

निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिला शस्त्र परवाना

विशेष म्हणजे यापूर्वी सचिन घायवळवर (SACHIN GHAYWAL) अर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल आहे. सचिन घायवळ याला 20 जून रोजी शस्त्र परवाना देण्यात आला होता. त्याला शस्त्र परवाना देण्यास पोलिसांचा विरोध होता. पण हा विरोध डावलून त्याला शस्त्र परवाना देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सचिन घायवळ याच्यावर पुण्यात अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते.

Nilesh Ghaywal Switzerland Escape Passport Scam: कुख्यात गुंड नीलेश घायवाळ स्वित्झर्लंडला पसार; 1 नाही तर गुन्ह्यांची आहे यादी

गुंड निलेश घायवळ याच्या विरोधात पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई केली जात आहे.

पुणे पोलिसांकडून निलेश घायवळच्या मालमत्तांवर छापा टाकला जात आहे.

निलेश घायवळची जामखेड, अहिल्यानगर, धाराशिव येथे 40 ठिकाणी संपत्ती असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

याच प्रकरणात तपास करत असताना आता धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Nilesh Ghaywal gang Kothrud Arrest: कोथरूडमधील दहशतीचा अंत: निलेश घायवळ टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश

ALOK NATH UTTARAKHAND SCAM: अभिनेता श्रेयस तळपदे, आलोकनाथ यांच्यासह जणांवर गुन्हा दाखल; काय आहे नेमकं प्रकरण

ANNA BANSODE MARATHWADA FLOOD: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पत्रकारांबरोबर इतरांनी पुढे यावे

Share This News
error: Content is protected !!