संतोष देशमुख हत्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली असून पुणे पोलिसांकडून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे ला अटक करण्यात आली आहे आतापर्यंत या प्रकरणात सुदर्शन घुले सुधीर सांगळे सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार मस्साजोग यांचे खुनातील फरार आरोपी अटक करण्यासाठी बीड पोलीसाचे विशेष शोध पथक नेमण्यात आले होते. त्यांनी डॉ. संभाजी वायभसे याचेकडे चौकशी करुन गोपनिय माहितगार नेमुन तसेच तांत्रिक कौशल्याचा उपयोग करुन यातील पाहिजे आरोपी नामे 1) सुदर्शन चंद्रभान घुले वय 26 रा.टाकळी ता.केज व 2) सुधिर ज्ञानोबा सांगळे वय 23 रा. टाकळी ता.केज यांना ताब्यात घेवुन गुन्हे अन्वेषण विभाग, बीड चे श्री. अनिल गुजर, पोलीस उप अधीक्षक यांचेकडे पुढील तपासकामी ताब्यात देत आहोत.
Comments are closed.