LONAVLA POLICE STATION ROBBERY: शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका प्रसिद्ध डॉक्टरांचा आलिशान बंगल्यावर एकदा दोनदा नाही तर चौथ्यांदा दरोडा पडल्याची घटना घडली आहे.

LONAVLA POLICE STATION ROBBERY: मालकाचे हातपाय बांधले, तलवारी नाचवल्या, साडेअकरा लाख लूटले;लोणावळ्यातील आलिशान बंगल्यावर चौथ्यांदा दरोडा

414 0

LONAVLA POLICE STATION ROBBERY:शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका प्रसिद्ध डॉक्टरांचा आलिशान बंगल्यावर एकदा दोनदा नाही तर चौथ्यांदा दरोडा पडल्याची घटना घडली आहे.

HAGAWANE FAMILY CONNECTION WITH CHOUNDHE FAMILY:वैष्णवी हगवणे प्रकरणात चौंधे कनेक्शन

आणि यावेळी चोरट्यांनी चक्क साडेअकरा लाखांचा ऐवज लंपास केलाय LONAVLA POLICE STATION ROBBERY:

ही घटना मंगळवारी पहाटेचा सुमारास लोणावळा शहर परिसरात घडली.

लोणावळा पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर डॉ. हिरालाल खंडेलवाल यांचा आलिशान बंगला आहे.

VAISHNAVI HAGWANE CASE: सासू, नणंद आणि नवऱ्याच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ; कोर्टात नेमकं काय घडलं?

मध्यरात्री या बंगल्यातील बेडरूम मध्ये खंडेलवाल आणि त्यांची पत्नी गाढ झोपेत होती.

त्याच वेळी एका मिनी टेम्पो मधून वीस ते पंचवीस दरोडेखोर बंगल्याच्या आवारात घुसले.

PUNE BIBWEWADI NEWS | गाडीला धक्का दिल्याच्या रागातून पुण्याच्या बिबवेवाडीत गोळीबार

त्यांच्याकडे तलवारी, कुकरी आणि दांडके होते. बंगल्यात शिरल्यानंतर वॉचमन अंबादास रायबोने याला व त्याच्या पत्नीला हत्यारांचा धाक दाखवून मारहाण करत बांधून ठेवण्यात आलं.

KUDAL POLICE NEWS | ‘ईनशा अल्लाह, इंडिया को उडाने भाईजान आ रहे है’ पोलिसांना आला फोन अन् पुढे घडलं भयंकर..

त्यानंतर चोरट्यांनी बेडरूम मध्ये शिरून खंडेलवाल आणि त्यांच्या पत्नीलाही बांधून ठेवलं. घरभर तलवारी नाचवत या दरोडेखोरांनी साडेअकरा लाखांचा ऐवज लुटला.

KUDAL POLICE NEWS | ‘ईनशा अल्लाह, इंडिया को उडाने भाईजान आ रहे है’ पोलिसांना आला फोन अन् पुढे घडलं भयंकर..

सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम देखील चोरून नेली. यादरम्यान खंडेलवाल यांनी आपल्या पुतण्याला या गोष्टीची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवतात पोलीस व्हॅन दाखल झाली.

त्यावेळी पोलिसांसमोरच हे चोरटे पळून जाताना दिसले.

SANJAY SHIRSAT ON BARTY Researcher: 2018 पीएचडी 214 संशोधक विद्यार्थ्यांना यूजीसी नियमानुसार एकूण पाच वर्ष फेलोशिप देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाला तातडीने आदेश

PUNE CRIME NEWS: गर्लफ्रेंडकडून लग्नास नकार अन् बॉयफ्रेंडने केले ‘ते’ व्हिडिओ व्हायरल; पाहा संपूर्ण प्रकरण काय?

BEED VIRAL VIDEO: बीडमध्ये शिवराज दिवटे या तरुणाला मुंडे गॅंगकडून बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Share This News
error: Content is protected !!