LATUR COVID BLIND GIRL NEWS:  कोविडच्या काळात सर्वकाही बंद असताना लातूरच्या एका वसतिगृहात बेकायदेशीरपणे ठेवण्यात आलेल्या अंध मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला, आणि हे प्रकरण दडपलं गेलं.

LATUR COVID GIRL NEWS: अंध मुलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

286 0

LATUR COVID BLIND GIRL NEWS:  कोविडच्या काळात सर्वकाही बंद असताना लातूरच्या एका वसतिगृहात बेकायदेशीरपणे ठेवण्यात आलेल्या

अंध मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला, आणि हे प्रकरण दडपलं गेलं.

LATUR COVID BLIND GIRL NEWS: अंध मुलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

पण तब्बल 4 वर्षांनंतर या प्रकरणात मृत तरुणीला न्याय मिळाला असून,

न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.  LATUR COVID BLIND GIRL NEWS:

कोविड काळ होता… संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये होता. आणि

याच काळात लातूरमधील बसवेश्वर महाविद्यालयाच्या वसतिगृहात नांदेड येथून आलेल्या एका

अंध मुलीला बेकायदेशीरपणे ठेवण्यात आलं. काही दिवसांतच त्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला…

LATUR COVID BLIND GIRL NEWS: अंध मुलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

पण प्रकरण दडपलं गेलं…या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली असून, तब्बल 4 वर्षांनी लातूर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.

आणि लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात पोलिसांनी बसवेश्वर

महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य सिद्रामअप्पा डोंगरगे यांच्यावर गुन्हा नोंदवला.
कोविडच्या काळात ही मुलगी वसतिगृहात कशी राहिली? कोणाच्या परवानगीने राहिली? ती अंध होती.

ALANDI NEWS : लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार ! आरोपीला धुळ्यातून केलं जेरबंद

तिला मदतीची गरज होती. पण तिचा मृत्यू झाल्यावर कोणतीही चौकशी झाली नाही.

आम्ही सातत्याने पाठपुरावा केला, अखेर कोर्टाने आम्हाला न्याय दिला. पण पोलिसांचा तपास अजूनही संथ गतीने सुरू असल्याचं वकिल सचिन चव्हाण यांनी सांगितलं.

ALANDI NEWS : लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार ! आरोपीला धुळ्यातून केलं जेरबंद

Share This News
error: Content is protected !!