Latur Accident

Latur Accident : लातूरमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

692 0

लातूर : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये (Latur Accident) ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील धनेगाव जवळ हा भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये कारचा देखील चेंदा मेंदा झाला आहे.

कारच्या नंबर प्लेटवरून ती कार मध्य प्रदेशातील असल्याचे समोर आले आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील काही व्यापारी लातूर जिल्ह्यात आले होते, त्यांच्याच कारला हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shriram Patil : चर्चेतील चेहरा : श्रीराम पाटील

Pratik Patil : प्रतीक पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला; सांगलीत आघाडीचं गणित बिघडणार?

Raj Thackeray : भाजपला पाठिंबा जाहीर करताच राज ठाकरेंना बसला ‘हा’ मोठा धक्का

Nana Patole : धक्कादायक ! नाना पटोलेंच्या कारचा भीषण अपघात

शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!