Kolhapur News

Kolhapur News : राजाराम कारखान्याच्या एमडीनंतर आता माजी अध्यक्षांना मारहाण; जमावाकडून गाड्यांची जाळपोळ

616 0

कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये काही दिवसांपूर्वी राजाराम कारख्यान्याच्या एमडी यांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर आता याच साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांना लाठ्या -काठ्यांनी मारहाण करण्यात आली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यादरम्यान जमावाकडून गाड्याही जाळण्यात आल्या.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
काही दिवसांपूर्वी राजाराम कारख्यान्याच्या एमडींना मारहाण झाली होती. त्यानंतर आता साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षांना देखील बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत माजी अध्यक्ष सर्जेराव माने जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी जमावाकडून गाड्या जाळत तोडफोड देखील करण्यात आली आहे. ग्रामपंचायत वादातून ही मारहाण झाल्याचे समजत आहे. हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे गावामध्ये ही घटना घडली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : शरद मोहोळ खून प्रकरणात ‘त्या’ दोन नामांकित वकिलांचा समावेश

Pune Crime : पुण्यात टोळीयुद्धातून आतापर्यंत कोणाकोणाची झाली हत्या?

Sharad Mohol Murder : शरद मोहळची हत्या कशी केली? पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Sharad Mohol : शरद मोहोळची गेम गॅंगमधील ‘त्या’ साथीदाराने केली; कोण आहे ‘तो’ व्यक्ती?

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यात पहिला गुन्हा दाखल

MS Dhoni : धोनीला त्याच्या जवळच्याचं मित्रांनी लावला 15 कोटींचा चूना

Buldhana News : कोयता अन् देशी कट्टा घेऊन संतप्त शेतकऱ्याची बाजार समितीत घोषणाबाजी

Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू

IND W Vs AUS W : आज भारत-ऑस्ट्रेलिया पहिला टी-20 सामना रंगणार

Nagpur News : महिलेचा पाठलाग, शिवीगाळ करणं आणि ढकलणं हा विनयभंग होऊ शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!