HAGAWANE FAMILY CONNECTION WITH CHOUNDHE FAMILY:वैष्णवी हगवणे प्रकरणात चौंधे कनेक्शन

HAGAWANE FAMILY CONNECTION WITH CHOUNDHE FAMILY:हुंड्यासाठी छळ,ब्ल्यु फिल्म, जादूटोणा, मारहाणीचे सुनेचे आरोप पाहा नेमकं प्रकरण काय?

1612 0

HAGAWANE FAMILY CONNECTION WITH CHOUNDHE FAMILY: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने राज्यातील राज्यातील वातावरण निघालं असतानाच… राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या सुयश चौंधे याने देखील त्याच्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ केल्याचं आता समोर आलं… पाहूया हे प्रकरण नेमकं काय आहे?

TOP NEWS MARATHI | Sushil Hagawane:केला माज, निघाली लाज! बापाच्या जिवावर उड्या, आता बापासोबत खातोय ‘तुरूंगाची हवा’!
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला काही दिवस लोटत नाहीत तोच हगवणे कुटुंबियांशी संबंधित असणाऱ्या एका व्यक्तीच्या कुटुंबातून अशाच प्रकारचे आणखी एक प्रकरण पुढं आलं..HAGAWANE FAMILY CONNECTION WITH CHOUNDHE FAMILY:

वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि आणि दीर सुशील हगवणे यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या चौंधे कुटुंबाने थार गाडी दिली होती..

यश चौंधे यांची पत्नी धनश्री चौंधे यांनी तक्रार केली की नवरा सुयश चौंधे, दीर संकेत चोंधे, सासरा नरेश चौंधे, सासू वैशाली चौंधे हे सर्व 20 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आपला शारिरीक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप सुयश चौंधे यांच्या पत्नाने केला आहे.

आपण या सर्वांविरोधात पोलीस आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली होती.

पण त्यांनी आपल्या तक्रारीकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले. त्यांच्या त्रासाला कंटाळून आपणही आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

तसेच नवरा सुयश चौंधे ब्ल्यु फिल्म दाखवून शरीर संबंध ठेवायचा.तसेच सासू जादू-टोणा करत असल्याचे गंभीर आरोपही या केले आहेत.

लग्नाच्या वेळी माहेरच्यांनी 2 लाख रुपये हुंडा आणि 2 तोळे सोनंही दिलं होतं. पण लग्नानंतर वारंवार सासरच्यांकडून पैशांची मागणी सुरूच होती. त्यातून अनेकदा आपल्याला मारहाणही केली जाते. असंही या महिलेने म्हटले आहे.

LONAVLA POLICE STATION ROBBERY: मालकाचे हातपाय बांधले, तलवारी नाचवल्या, साडेअकरा लाख लूटले;लोणावळ्यातील आलिशान बंगल्यावर चौथ्यांदा दरोडा
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हजवणे फरार असताना ज्या गाडीतून फिरत होते ती गाडी संकेत चौंधे यांची असल्याचे स्पष्ट झालं.

Share This News
error: Content is protected !!