गॅंगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची प्रयागराज या ठिकाणी गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. वैद्यकीय चाचणीसाठी नेताना त्यांची हत्या झाली.
Uttar Pradesh | Mafia-turned-politician Atiq Ahmed and his brother Ashraf Ahmed shot dead while being taken for medical in Prayagraj. pic.twitter.com/8SONlCZIm0
— ANI (@ANI) April 15, 2023
गॅंगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांचा प्रयागराज या ठिकाणी एन्काऊंटर झाल्याची माहिती आहे. अतिक अहमदवर उत्तर प्रदेशमध्ये अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत.
EXCLUSIVE VIDEO: गँगस्टर अतिक अहमद आणि त्याच्या भावाची गोळ्या घालून हत्या#AtiqueAhmed #UPPolice #BREAKING #topnewsmarathi https://t.co/Rqf6nfGOgQ
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) April 15, 2023
दोन दिवसांपूर्वी अतिकचा मुलगा असद याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. आजच कुटुंबियांकडून त्याचा मृतदेह दफन करण्यात आला त्यानंतर लगेचच ही घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे