Accident Video

Accident Video : 4 सेकंद अन् 5 जणांचा खेळ खल्लास; भीषण अपघाताचा Video आला समोर

630 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तामिळनाडूमधून एक भीषण अपघाताची (Accident Video) घटना समोर आली आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. हायवेवरुन एसयुव्ही जात असताना हा अपघात झाला. कार दुभाजकावर आदळल्यानंतर पलटी मारत थेट हायवेच्या दुसऱ्या टोकापर्यंत गेली. या अपघाताचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

काय घडले नेमके?
विरुद्धनगर-मदुराई हायवेवर हा अपघाता झाला असून, पोलिसांनी त्याचं सीसीटीव्ही फुटेज रिलीज केलं आहे. यामध्ये एसयुव्ही चालवणाऱ्या चालकाचं नियंत्रण सुटल्याचं दिसत आहे. गाडी भरधाव वेगात असताना ती डाव्या बाजूला असणाऱ्या दुभाजकावर आदळताना दिसत आहे. यानंतर ती आपल्यासमोर असणाऱ्या दुचाकीस्वाराला उडवते. नंतर पलटी मारत रस्त्याच्या दुसऱ्या कडेपर्यंत जाते. तिथेही दुचाकी पार्क करुन उभ्या असणाऱ्या एका तरुणाच्या अंगावर जाऊन कोसळते. पण सुदैवाने तो यातून थोडक्यात बचावतो.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये ‘स्पा सेंटर’ च्या नावाखाली सेक्स रॅकेट; 3 मुलींची सुटका

Latur Accident : लातूरमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Shriram Patil : चर्चेतील चेहरा : श्रीराम पाटील

Pratik Patil : प्रतीक पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला; सांगलीत आघाडीचं गणित बिघडणार?

Raj Thackeray : भाजपला पाठिंबा जाहीर करताच राज ठाकरेंना बसला ‘हा’ मोठा धक्का

Nana Patole : धक्कादायक ! नाना पटोलेंच्या कारचा भीषण अपघात

शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर

Share This News
error: Content is protected !!