धक्कादायक! पुण्यात दुहेरी हत्याकांड; पतीनंच केला पत्नी आणि मुलीचा खून

662 0

पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून पतीनेच आपल्या पत्नी आणि मुलीचा खून केलाय…

अजय टेळे असं या आरोपीचं नाव असून अजयने आपल्या पत्नी आणि मुलीचा खून केलाय पुण्यातील कात्रज परिसरात असणाऱ्या दत्तनगर शनी मंदिराजवळ ही घटना घडली आहे…

भारती विद्यापीठ पोलिसांनी अजय टिळे या आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.

 

 

Share This News
error: Content is protected !!