Dombivli Blast

Dombivli Blast : डोंबिवली स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

625 0

डोंबिवली : डोंबिवली कंपनी स्फोट (Dombivli Blast) प्रकरणी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. डोंबिवली एमआयडीसी अमुदान कंपनीच्या फरार मालक मालती मेहताला अटक करण्यात आली आहे. काल रात्रीपासून नाशिक क्राइम ब्रांच युनिट एक आणि ठाणे क्राइम ब्रांच पोलिसांनी संयुक्त पद्धतीने ही कारवाई केली. विषलेशांच्या आधारे शोध घेत मुख्य आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे. संबंधित महिलेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली एमआयडीसीमधील अमुदान कंपनीच्या रिअ‍ॅक्टरमध्ये स्फोट झाला. या स्फोटाची इतकी भीषण होती की, या घटनास्थळी दोन ते तीन कंपन्यांनाही आग लागली. या आगीच्या भीषण 11 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांकडून स्फोट झालेल्या अमुदान कंपनीचे मालक मालक प्रदीप मेहता, मलय प्रदीप मेहता यांच्यासह इतर संचालक व्यवस्थापक आणि देखरेख अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यांना नाशिकमधून अटक करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Election 2024 : विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांची घोषणा; ‘या’ दिवशी होणार मतदान

Vishal Agarwal : विशाल अग्रवाल याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Accident News : धक्कादायक ! फॉर्च्युनर कारने 70 वर्षांच्या वृद्धाला चिरडलं.. CCTV फुटेज आलं समोर

Pune Accident : विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ; ‘हे’ 2 नवीन कलम लावण्यात येणार

Pune News : इंदापूरच्या तहसीलदारांवर अज्ञाताकडून हल्ला; रॉडने केली गाडीची तोडफोड

Pune News : पुणे शहर पोलीस आयुक्तांची तातडीने बदली करावी : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी

Laila Khan Murder Case : अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणात मोठी अपडेट! आरोपी वडिलांना कोर्टाने सुनावली फाशी

Mumbai Crime : पुण्यानंतर मुंबईतदेखील हिट अँड रनची घटना

Medha Kulkarni : ब्लॅक या पब च्या मालकाचे नाव FIR मधून का वगळले? खासदार मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला प्रश्न

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणात ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न – अमितेश कुमार

Lifetime Achievement Award : अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Sindhudurga News : मासेमारीसाठी जात असलेली बोट उलटली; दोघांचा मृत्यू तर 2 जण बेपत्ता

Weather Update : आज कोसळणार मुसळधार पाऊस; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला हायअलर्ट

Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात; एका क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Accident News : वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!