DAUND WOMEN NEWS: पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली असून दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे या
ठिकाणी पोलीस असल्याचं भासवत महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे
DAUND WOMEN NEWS: पोलीस असल्याचं भासवत महिलेवर बलात्कार
पीडित महिलेस मी पोलीस असून तुझं घर चेक करायचा आहे असं सांगत या पीडित महिलेचा घर तपासलं आणि पीडित त्याच्या
DAUND YAVAT NEWS : यवत मध्ये नेमकं घडलं काय? जबाबदार कोण? वाचा A TO Z स्टोरी
घराशेजारी असलेल्या तिच्या दिराच्या घरात नेऊन बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे
DAUND CRIME CASE: दौंडमध्ये धारदार कोयत्यानं वार; आईच्या बॉयफ्रेंडचा मुलाकडून खून
या प्रकरणी संतोष हडाळगे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 64 204 सह अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक
कायद्यानुसार दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..