ANDHRA PRADESH COUPLE NEWS गर्लफ्रेंडला फिरायला नेलं, नूडल्स खाल्ले, आईस्क्रीम खाल्लं, शेवटी शारिरीक संबंधही ठेवले मात्र गाढ झोप येत असतानाच तिचा खून केला आणि चक्क मृतदेह जाळून टाकला. प्रेम या शब्दावर चा विश्वास उडवणारी ही भयानक केस... ही घटना घडली आहे आंध्र प्रदेशातील विशाखापटनम येथे... नेमकं हे प्रकरण काय आणि बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंड चा इतका भयानक खून का केला पाहूया ? CRIME NEWS

ANDHRA PRADESH COUPLE NEWS| लॉन्ग ड्राईव्ह, नूडल्स- आईस्क्रीम, अन्… प्रेम प्रकरणाचा थरकाप उडवणारा शेवट

949 0

ANDHRA PRADESH COUPLE NEWS| गर्लफ्रेंडला फिरायला नेलं, नूडल्स खाल्ले, आईस्क्रीम खाल्लं, शेवटी शारिरीक संबंधही ठेवले मात्र गाढ झोप येत असतानाच तिचा खून केला आणि चक्क मृतदेह जाळून टाकला. प्रेम या शब्दावर चा विश्वास उडवणारी ही भयानक केस… ही घटना घडली आहे आंध्र प्रदेशातील विशाखापटनम येथे… नेमकं हे प्रकरण काय आणि बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंड चा इतका भयानक खून का केला पाहूया ? ANDHRA PRADESH COUPLE NEWS

पुण्यातील तरुणांकडून हमासचा प्रचार; नेमकं काय घडलंय?
ANDHRA PRADESH COUPLE NEWS विशाखापटनमच्या मधुरवाडा येथील मलिका वोलाशा परिसरात राहणाऱ्या वेंकटालक्ष्मी नावाच्या महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. मात्र मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांसाठी सर्वात अवघड काम होतं. मृतदेहावर असलेल्या कपड्यांप्रमाणेच पोलिसांनी शरीरयष्टीच्या महिलेला गुलाबी रंगाचा टॉप आणि उंच टाचेचे सॅंडल घातले. तिचे फोटो काढून आंध्र प्रदेशातील सर्व पोलीस ठाण्यांना पाठवले. व या अमृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू झालं. ही महिला ज्या परिसरात वास्तव्याला होती तिथून ती एका पुरुषाबरोबर गाडीवर बसून गेल्याचं सीसीटीव्हीत आढळलं.

TOP NEWS MARATHI | ANDHRA PRADESH COUPLE NEWS : डेटवर नेलेल्या गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडनं संपवलं; विशाखापटनममधील घटना

या पुरुषाची चौकशी करता त्याचं नाव क्रांतीकुमार असल्याचं समजलं. त्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि समोर आलं सत्य…. आरोपी क्रांतीकुमार याचं एक लग्न झालेलं असून त्यांना चार वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीला सोडून दुसरं लग्न केलं. त्याची दुसरी पत्नीच्या ज्या घरात राहत होती तिथेच शेजारी वेंकटालक्ष्मी वास्तव्यात होती.

तिथेच आरोपीची तिच्याशी ओळख झाली. तिचं देखील पहिलं लग्न झालेलं होतं. मात्र तिच्या पतीचं दहा वर्षांपूर्वी निधन झालं. त्यातून आरोपी आणि पीडित महिलेचे प्रेम संबंध सुरू झाले. याविषयीची माहिती आरोपीच्या पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही पत्नींना मिळाली. या दोघींनी मिळून आरोपीवर हे प्रेम संबंध तोडण्यासाठी दबाव टाकला. त्यामुळे वेंकटालक्ष्मीशी असलेले प्रेम संबंध तोडण्याचा निर्णय आरोपीने घेतला. पण हे संबंध कसे तोडायचे हे त्याला सुचत नव्हतं. म्हणून अखेर त्याने वेंकटालक्ष्मी हिचा खून करण्याचा कट रचला. त्यानुसार त्याने तिला फिरण्याच्या पाहण्याने बाहेर बोलावलं. दोघेही बाईक वरून फिरायला गेले.

तिथे दोघांनी नूडल्स आणि आईस्क्रीम खाल्लं. कॉफी प्यायली व तिथून दोघेही फॉर्च्यून लेआउट मध्ये गेले. तिथे दोघांनी शारीरिक संबंध ठेवले. मात्र त्यानंतर वेंकटालक्ष्मी झोपी गेली. व याचाच फायदा घेत आरोपी क्रांतिकुमार याने तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली. त्यानंतर तिच्या अंगावरचे दागिनेही काढून घेतले. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून सोबत आणलेलं पेट्रोल टाकून तिचा चेहरा जाळला. हात मृतदेह दोन मे रोजी पोलिसांच्या हाती लागला. व त्यातूनच हे प्रकरण समोर आलं.

गेल्या काही वर्षांमध्ये अनैतिक संबंधातून होणाऱ्या हत्यांचं प्रमाण वाढतंय. त्यातूनच ही हत्या देखील झाली.ANDHRA PRADESH COUPLE NEWS

महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर अवघ्या सहा तासात पोलिसांनी आरोपीचा छडा लावला.

आरोपीने गुन्ह्याची कबुली ही दिली. दरम्यान खून झालेल्या महिलेच्या वडिलांनी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

आरोपी केवळ एका महिलेचा मारेकरी नसून तीन महिलांची त्याने फसवणूक देखील केली आहे. त्यामुळेच त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

cease fire: भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम; भारताकडून अधिकृत घोषणा

MAHARASHTRA GOVERMENT: 100 दिवस कार्यक्रमात 78 टक्के उद्दिष्ट्ये पूर्ण – मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती 

cease fire: भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम; भारताकडून अधिकृत घोषणा

Operation Sindoor: अवघ्या 25 मिनिटांत पाकिस्तानचा खेळ खल्लास; ऑपरेशन सिंदूर ची INSIDE STORY

Share This News
error: Content is protected !!