Buldhana News

Buldhana News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालक आणि वाहकाचा दुर्दैवी मृत्यू

485 0

बुलढाणा : राज्यात अपघाताचे प्रमाण (Buldhana News) मोठ्या प्रमाणात वाढले आहे. समृद्धी महामार्गावर अशीच एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये चालक आणि वाहकाचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरवरील मेहकरजवळ ट्रकचा भीषण अपघात झाला. ट्रक चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला आहे.

कसा घडला अपघात?
ट्रक चालकाला झोप लागल्याने भरधाव ट्रक बॅरिकेड्सला धडकून जाग्यावर पलटी झाला. या अपघातानंतर ट्रकला भीषण आग लागली. या भीषण अपघातात ट्रक चालक आणि वाहकाचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. हा ट्रक नागपूरहून मुंबईच्या दिशेने जात होता. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण

Pune Video : घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Bus Accident : पुण्याला निघालेल्या बसचा भीषण अपघात

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!