Parbhani News

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाचा आढळला मृतदेह; परिसरात उडाली खळबळ 

495 0

Pune: पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील लेन नं. 7 मध्ये एका पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची खबर मिळताच पुणे शहर नियंत्रण कक्षाला आज सकाळी साडेदहा ते आकरा च्या सुमारास माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची दाखल घेण्यात आली.

दत्तात्रय कुरळे असे मृतदेह आढळून आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून ते पोलिसांच्या एमटी विभागात कार्यरत होते. पोलिस शिपाई म्हणून पोलिस दलात भरती झाले होते. नुकतेच दत्तात्रय कुरळे हे पदोन्नतीने पोलिस उपनिरीक्षक झाले होते. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल घेऊन या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!