आपला महाराष्ट्रक्राईम

BHIWANDI NEWS: लटकलेले मृतदेह, सुसाईड नोट आणि उद्ध्वस्त कुटुंब भिवंडीतील आत्महत्या कांड

BHIWANDI NEWS: पती-पत्नी आणि त्यांच्या तीन मुलींचं एक हसतं खेळतं कुटुंब ठाण्यात वास्तव्यास होतं. नेहमीप्रमाणे पती कामासाठी नाईट शिफ्टला गेला. सकाळी परत आला, पत्नी आणि मुली आपली वाट पाहत असतील, अशी त्याला अपेक्षा होती. मात्र दरवाजा उघडला आणि समोर दिसले फासावर लटकलेले एक-दोन नव्हे तर तब्बल चार मृतदेह… भिवंडीत (BHIWANDI NEWS) नेमकं काय घडलं पाहूया…