Beed Crime

Beed Crime : पतंग काढण्याच्या नादात 9 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

678 0

बीड : लहान मुलांच्या डोळ्यात तेल घालून लक्ष देणे आवश्यक, आपले थोडंसं दुर्लक्ष चिमुकल्यांच्या जीवावरदेखील बेतू शकत. अशीच एक धक्कादायक घटना बीडमधून (Beed Crime) समोर आलेली आहे. मकर संक्रांत जवळ येत असतानाच बाजारपेठेत पतंग विक्री जोरदार सुरू आहे. लहान मुलांना पतंग उडवण्याची भारी हौस असते. मात्र याच पतंगाच्या मागे जाताना एका चिमुकल्यासोबत दुर्दैवी दुर्घटना घडली आहे.

मोठ्या उत्साहाने चिमुकल्याने पतंग उडवले मात्र ती पतंग गॅलरीत जाऊन अडकली. आता अडकलेली पतंग काढण्यासाठी चिमुकल्याची कसरत सुरू असतानाच गॅलरीतून पतंग काढण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. या दुर्घटनेत 9 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना बीड शहरातील पांगरी रोड परिसरात घडली आहे.

कृष्णा दिलीप तकीक यांचा मुलगा संध्याकाळच्या वेळी आपल्या घराच्या गच्चीवर पतंग उडवत असताना त्याची पतंग आडकल्याने तो काढण्याचा प्रयत्न करत होता. पतंग काढत असताना तोल जावून तो गॅलरीतून खाली पडला. यामध्ये त्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान चिमुकल्याच्या मृतदेहावर रात्री उमरद जहॉगिर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने उमरद जहॉगिर व खापर पांगरी येथे हळहळ व्यक्त केली आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shahajibapu Patil : शेकापकडून शहाजी बापूंचा होमग्राउंडवरच करेक्ट कार्यक्रम! ‘त्या’ निवडणुकीत पत्कारावी लागली हार

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार

Ravindra Dhangekar : गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून ‘भयमुक्त कोथरूड’ बनवा; आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

IPL 2024 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ! रोहित शर्माच्या ‘या’ हुकमी एक्क्याला झाला ‘तो’ आजार

Pandharpur News : धक्कादायक! तक्रार मागे घेत नाही म्हणून आरोपींनी दलित शेतकऱ्याला दिली ‘ही’ भयंकर शिक्षा

Supriya Sule : बारामती लोकसभा मतदार संघातील भजनी मंडळांसाठी भजन आणि अभंग स्पर्धेची पर्वणी

University of Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकपाल पदी निवृत्त न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे यांची नियुक्ती

Bilkis Bano Gangrape : बिलकिस बानो गँगरेप प्रकरणातील दोषींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; शिक्षेतील सूट केली रद्द

Accident News : हिंगोलीमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

Ashutosh Gowariker : मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनेल : आशुतोष गोवारीकर

Talathi Bharti : तलाठी भरती संदर्भात मोठा घोटाळा समोर ! उमेदवाराला 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 गुण मिळाले

Freedom of Information : माहिती अधिकार कट्ट्याचा 10 वा वर्धापन दिन साजरा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!