Beed:

BEED CITY NEWS: बीडमध्ये दिवसाढवळ्या घरात घुसून गोळीबार

383 0

BEED CITY NEWS: बीडमध्ये बनावट नोटांचे प्रकरण उघडकीस आले होते.

या प्रकरणातील आरोपीने बीड (Beed) शहरातील पेठ भागातील घरात घुसून

गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

beed shivraj diwte Ajit pawar शिवराज दिवटे मारहाण प्रकारण;अजितदादा बोलले म्हणाले,मकोका लावणार

आमदाराच्या कार्यकर्त्यांकडून हा गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून या

घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Beed: संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांचा खून करण्यात आला.

‘बीडचा बिहार झालाय’ असं म्हणणाऱ्या आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बनावट

नोटा प्रकरणी आरोपी असणाऱ्या आठवले नामक कार्यकर्त्याने हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे.

BAJRANG SONAVANE BEED: बजरंग सोनवणे यांनी घेतली अमित शाह यांची भेट

BEED CRIME: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून

Beed News : बीडमध्ये हायवा आणि रिक्षा यांच्यातभीषण अपघात; 3 जण गंभीर जखमी

Beed News : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा त्यांच्याच उपजिल्हाप्रमुखावर हल्ला

Share This News
error: Content is protected !!