Rape

संतापजनक ! आईनेच मुलींना देहव्यापारासाठी विकलं; नागपूर हादरलं

1629 0

नागपूर : नागपूरमधून (Nagpur) आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका आईने चक्क आपल्या पोटच्या न अल्पवयीन मुलींना देहव्यापार (Prostitution) करण्यासाठी गोव्यात विक्री करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नागपूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. नागपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे या प्रकरणाचा भांडाफोड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी या मुलींची विक्री करणाऱ्या दलालाला अटक केली आहे. विजय टोनी (Vijay Toni) असे या आरोपी दलालाचे नाव आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं ही महिला आपल्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून देहव्यापार करत होती अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
नागपूरमध्ये एका महिलेनं आपल्याच दोन मुलींना देहव्यापारासाठी गोव्यात विकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणात पोलिसांनी विजय टोनी या दलालाला अटक केली आहे. या महिलेची अर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं ती आपल्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून देहव्यापार करत होती. मात्र अधिकच्या पैशाच्या लालसेनं या महिलेने आपल्या 13 आणि 16 वर्षांच्या मुलींनाही देहव्यापार करण्यासाठी ढकलले. नागपूर पोलिसांकडून (Nagpur Police) या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

Share This News

Related Post

Buldhana News

Buldhana News : बहिणीची ‘ती’ भेट ठरली अखेरची ! तीन भावांना एकत्र गमवावा लागला जीव

Posted by - August 11, 2023 0
बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये (Buldhana News) नांदुरा येथे दुचाकीने…
Pune Crime News

Pune Crime News : पुण्यात तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने भीषण हल्ला; Video आला समोर

Posted by - June 27, 2023 0
पुणे : दर्शना पवार हत्याकांडाचं प्रकरण ताज असताना पुण्यातून (Pune Crime News) अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये…
Maharashtra Election

Vidhanparishad Election : शिक्षक आणि पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली

Posted by - May 14, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने (Vidhanparishad Election) शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे…

#CRIME : लॉकरमध्ये दागिने ठेवत असाल तर ही बातमी वाचा; धक्का दिले आणि लॉकर उघडले, बँक ऑफ बडोदा मधून दीड कोटीचे दागिने गायब

Posted by - March 25, 2023 0
लखनऊ : लखनऊ मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात दागिने सुरक्षित रहात नाहीत म्हणून नागरिक बऱ्याच वेळा बँकेच्या…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काँग्रेस नेता सर्वोच्च न्यायालयात

Posted by - March 28, 2022 0
मुंबई- महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आमदार दिलीप लांडेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात दावा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *