Pune Video

Pune Video : पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत ! ग्राहकांच्या डोळ्यादेखत वाईन शॉप लुटले

523 0

पुणे : पुण्यात (Pune Video) पुन्हा एकदा कोयता गॅंगचा थरार पाहायला मिळाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हातात कोयते आणि बंदूक घेऊन उत्तम नगर भागात गुंडांनी दहशत निर्माण केली आहे. आरोपींनी एका वाईन शॉपवर दरोडा घातला आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. ही संपूर्ण दरोड्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. धक्कादायक म्हणजे हा दरोडा ज्या ठिकाणी टाकण्यात आला त्या ठिकाणापासून काही अंतरावर पोलीस स्टेशन आहे. या प्रकरणात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करून आला असून यातील ३ जणांना रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.

काय घडले नेमके?
पुण्यात पुन्हा एकदा गुडांनी दहशत माजवली आहे. पुण्याच्या उत्तम नगर भागामध्ये ही घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास हातात कोयते आणि बंदूका घेऊन हे गुंड थेट इथे असलेल्या आर आर वाईनमध्ये घुसले. त्यांनी शस्त्रचा धाक दाखून तब्बल तीन लाख रुपये आणि दारूच्या बाटल्या लंपास केल्या. हे गुंड जेव्हा दुकानात घुसले तेव्हा तिथे वाइन खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक देखील होते, या चोरांनी शस्त्राचा धाक दाखून ग्रहकांना तिकडून पळवून लावले आणि त्यानंतर ही चोरी केली. चोरीची ही संपूर्ण घटना दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Buldhana News : इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे बुलढाण्याच्या बोरी अडगावमध्ये तणावपूर्ण वातावरण

Buldhana Accident : बुलढाणा हळहळलं ! आई आणि मुलीची ‘ती’ भेट ठरली अखेरची

Yerwada Jail : कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलमधून फरार; कारागृहाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Navi Mumbai Video : मालकाचा नंबर दिला नाही म्हणून तरुणाने तलवार घेऊन पसरवली दहशत

Share This News

Related Post

#Digital Media : पुण्यातील डिजिटल मीडियाला कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक वार्तांकनासाठी पासेस नाकारले; डिजिटल मीडियामध्ये नाराजी

Posted by - February 8, 2023 0
पुणे : सध्या पुण्यामध्ये कसबा आणि चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच मीडिया प्रतिनिधी या निवडणुकीची प्रत्येक अपडेट…
Crime News

Crime News : नात्याला काळिमा ! अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी सख्ख्या बहिणींचीच केली हत्या

Posted by - October 23, 2023 0
अलिबाग : अलिबागमधून भाऊ – बहिणींच्या नात्याला काळिमा फासणारी घटना (Crime News) समोर आली आहे. मालमत्तेचा हव्यासापोटी रक्ताचीच नाती जीवावर…
Nalasopara News

Nalasopara News : धक्कादायक ! प्रियकरासोबत झेंगाट जमलेल्या पत्नीने पतीची केली हत्या

Posted by - August 26, 2023 0
मुंबई : नालासोपारामध्ये (Nalasopara News) पती – पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्याच…
delhi

मदर्स डेच्या दिवशी आईने चक्क भररस्त्यात केली मुलाची धुलाई (Video)

Posted by - May 14, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये एक मुलगा बिना हेल्मेट…

#PUNE : शिवाजी नगर व विश्रामबाग वाहतूक विभागाअंतर्गत पार्कींगबाबत आदेश निर्गमित

Posted by - March 3, 2023 0
पुणे : पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्याच्यादृष्टीने शिवाजीनगर वाहतूक विभाग आणि विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत पार्किंगबाबत काही अंतिम आदेश…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *