AKOLA NEWS:जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराकडून वृद्ध इंजिनिअरचा टिकावने वार करून खून

AKOLA NEWS:जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराकडून वृद्ध इंजिनिअरचा टिकावने वार करून खून

325 0

AKOLA NEWS: महाराष्ट्र गुन्हेगारीच्या गंभीर घटनांनी हादरत असतानाच आता अकोल्यातून एक अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली.

रिटायर्ड इंजिनिअरची थेट रस्त्यावर हत्या करण्यात आली… आणि तीही टिकावासारख्या हत्याराने!
पाहूया ते थरकाप उडवणारे प्रकरण नेमकं काय आहे.AKOLA NEWS

राजेंद्र आणि सुशील हगवणे यांची “जेल एन्ट्री”आज सुनावणीत काय घडलं ?
राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारींच्या गंभीर घटना घडत आहेत..

अकोल्यातील रणपिसे नगरमध्ये मुरलीधर टॉवर जवळ सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अंगावर थरकाप उडवणारी घटना घडली..

LONAVLA POLICE STATION ROBBERY: मालकाचे हातपाय बांधले, तलवारी नाचवल्या, साडेअकरा लाख लूटले;लोणावळ्यातील आलिशान बंगल्यावर चौथ्यांदा दरोडा

संजय कौशल नावाच्या 60 वर्षीय रिटायर्ड इंजिनियरची जमीन खणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टिकावने वार करून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली.

BEED SUGARCANE WOMEN WORKER: ऊसतोड मजुरीसाठी 843 महिलांनी गर्भपिशवीच काढली…!” बीडच्या माऊलींचा काळीज पिळवटणारा संघर्ष

ही थरकाप उडवणारी घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाली..आरोपी महेंद्र पवार हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वीही त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत.

आरोपी महेंद्र आणि मृत संजय कौशल हे एकाच मुरलीधर टॉवरमध्ये राहतात..

Rajendra&Sushil Hagawane Arrest: फरार सासरा आणि दिराला पोलिसांकडून अटक

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं आणि अवघ्या काही तासात या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

PUNE NEWS: व्हिडिओ कॉल… फोटो व्हायरल… 2 तरुणांच्या आत्महत्या! पुण्यात सेक्सटॉर्शनचा काळा खेळ

एका गंभीर गुन्ह्यातून नुकताच हा आरोपी जामिनावर सुटला होता.. त्या गंभीर घटनेने संपूर्ण अकोला जिल्हा हादरला असून, या गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही ?

CHANDRASHEKHAR BAWANKULE: झुडपी जंगलाबाबतच्या निर्णयाने विदर्भाचा चौफेर विकास, रोजगार संधी!
आणि त्याचबरोबर या नराधमानं वृद्ध इंजिनिअरचा का केला?
असा प्रश्न जनसामान्या मधून विचारला जातोय.

SUDHIR MUNGANTIWAR: प्रधानमंत्री आवास योजना सर्वेक्षणाकरिता मुदतवाढ द्या 

 

Share This News
error: Content is protected !!