Crime

प्रेमात ठरत होती अडसर मग उशीच्या सहाय्यानं केलं भयंकर कृत्य

3314 0

मालाडमध्ये ६९ वर्षीय महिलेची हत्या केल्याप्रकरणी ७१ वर्षीय पुरुषासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात आयपीसी कलम ३०२, ३९७ आणि १२० (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक संबंध ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मोलकरीण शबनम परवीन शेख व तिच्यासोबत असणारा शहजाद शेख, मोहम्मद शेख या तिघांना अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींना कोर्टात हजर केले. तेव्हा त्यांना 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. विशेष म्हणजे मालाड पोलीसांनी हा गुन्हा 24 तासात उघड केला आहे.

Share This News
error: Content is protected !!