छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक भीषण अपघाताची (ST Bus Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये 66 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. अजिंठा घाटामध्ये बस उलटून हा अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील 7 ते 8 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Vinod Tawde : फडणवीस सुडाचं राजकारण करत नाहीत; विनोद तावडेंची विरोधकांवर टीका
Loksabha : निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याचे शासनाकडून आदेश
Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा
Loksabha Election : राहुल गांधीना रायबरेलीतून तर अमेठीतून ‘या’ नेत्याला देण्यात आले तिकीट
Pune News : इंद्रायणी नदीत बुडून निगडी येथील दोघांचा दुर्दैवी मृत्यू
Loksabha : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस
Sushma Andhare : सुषमा अंधारेंना आणायला गेलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; सुषमा अंधारे आणि पायलट सुखरुप