Breaking News
Accident,Video

Accident Video : कारचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; Video आला समोर

570 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या अपघातांमध्ये (Accident Video) बऱ्याचदा ज्यांची चूकी आहे त्यांचं तर नुकसान होतच मात्र चुकी नसलेल्यांनाही याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. सध्या अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये एक कार नियंत्रण सुटून ती दुसऱ्या कारला जाऊन धडकली. या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे सध्या तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

काय घडले नेमके?
आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात मंगळवारी भीषण अपघात घडला. या ठिकाणी महामार्गावर एका कारचं नियंत्रण सुटलं आणि कार लेन सोडून दुसऱ्या लेनमध्ये गेली. दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कारला या कारची धडक झाली. हा अपघात खूपच भयानक होता. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर काही लोक जखमी झाले आहेत.

मंगळवारी दुपारी 2 वाजता देवरापल्ली मंडळात दोन कारची धडक झाली. अपघात झालेल्या वाहनांमध्ये ऐकून 11 जण होते. यापैकी 7 जण एका कारमध्ये होते तर दुसऱ्या कारमध्ये 4 लोक होते. 26 सेकंदांचा हा अपघात सुन्न करणारा आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Kamal Pardeshi : अंबिका मसालेच्या सर्वेसर्वा कमल परदेशी यांचे निधन

Road Accident : भरधाव बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 14 जणांचा मृत्यू

Shirdi News : पवारांच्या कार्यक्रमावरुन परतताना काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला

Catalyst Foundation : कॅटलिस्ट फाउंडेशन मार्फत कोरेगाव भीमा येथे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम

Pune News : चायनीज मांजा जाळत पुण्यात मनसेनी केले तीव्र आंदोलन

Truck Drivers Strike : पेट्रोल-डिझेल टँकर चालकांचा संप अखेर मागे; पोलीस बंदोबस्तात टँकर होणार रवाना

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे बनला मुंबईचा कर्णधार! ‘या’ खेळाडूला संघातून वगळले

Pandharpur News : मुलाच्या हळदीत नाचताना वडिलांचा दुर्दैवी मृत्यू; मृत्यूचे कारण ऐकून बसेल धक्का

Weather Update : राज्यात पुढील 48 तासांत पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Share This News
error: Content is protected !!