Accident News

Accident News : भरधाव कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

521 0

मुरादाबाद : वृत्तसंस्था – मुरादाबाद येथून एक भीषण अपघाताची घटना (Accident News) समोर आली आहे. यामध्ये भरधाव वेगात स्कॉर्पिओ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. गाडी चालवताना ड्रायव्हर डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला आहे. सकाळी 6 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

काय घडले नेमके?
डेहराडूनहून बरेलीच्या दिशेने स्कॉर्पिओ जात होती. यातून एकाच कुटुंबातील 6 जण प्रवास करत होते. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये हा अपघात झाला. अपघातात तीन महिला, एक पुरुषासह चौघांचा मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात मृत्यू पावलेले लोक हे डेहराडूनचे आहेत. तर चालक आणि एक जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संगीता रस्तोगी, आशिका रस्तोगी (19 वर्षे) यश रस्तोगी (26 वर्षे) आरती रस्तोगी (45 वर्षे) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. चालकाला झोप आल्याने हा अपघात झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha Elections : हर्षवर्धन जाधव पुन्हा छ. संभाजीनगरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

Sanjay Shirsat : संकटमोचकांनी शेपटीला चिंधी बांधून महायुतीत व्यत्यय आणू नये; शिरसाटांची महाजनांवर टीका

Yavatmal News : उष्णतेमुळे कोळसा डेपोला भीषण आग; 10 हजार टन कोळशाची झाली राख

Weather Update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने ‘या’ जिल्ह्यांना दिला हाय अलर्ट

Clove Side Effects : ‘या’ लोकांनी उन्हाळ्यात चुकूनही करू नये लवंगाचे सेवन; होतील ‘हे’ दुष्परिणाम

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मिळाला दिलासा ! दानवे, खैरेंचं अखेर झालं मनोमिलन

Bank Fraud : राज्यातील ‘या’ बँकेतील घोटाळा उघड; ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Crime : पुण्यात देशी दारूच्या दुकानात तुफान राडा; ‘त्या’ व्यक्तीने वेधले सगळ्यांचे लक्ष

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!