Crime

धक्कादायक! अनैतिक संबंधातून महिलेसह दोन मुलांना दिरानं जिवंत जाळलं

3223 0

विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून अनैतिक संबंधातून महिलेसह दोन मुलांना दिरानं जिवंत जाळल्याची घटना कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलीय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी  वैभव वाघमारे (वय 30, मूळ राहणार मु पो लोहोटा ता औसा जिल्हा लातूर) असे आरोपीचे नाव आहे. तर आम्रपाली वाघमारे हिचा व तिची लहान मुलगी रोशनी (वय 6), मुलगा आदित्य (वय 4) असे खून करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी समीर साहेबराव मासाळ यांनी फिर्याद दिली आहे.

 

 

Share This News
error: Content is protected !!