Gadchiroli News

Gadchiroli News : पोलिसांची मोठी कारवाई ! 8 लाखांचे बक्षीस असलेल्या 2 जहाल माओवाद्यांचा खात्मा

575 0

गडचिरोली : गडचिरोलीमध्ये पोलिसांनी (Gadchiroli News) मोठी कारवाई केली आहे. यामध्ये त्यांनी माओवाद्यांचा घातपाताचा कट उधळून लावला आहे. त्यांनी या कारवाईमध्ये 2 जहाल माओवाद्यांना कंठस्थानी धाडले आहे. सी सिक्सटी कमांडो पथकांने ही कामगिरी केली आहे. या माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
गडचिरोली जिल्ह्यातील बोधिनतोलामध्ये पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली. यावेळी चकमकीत दोन माओवादी ठार मारण्यात आलं आहे. सी 60 कमांडो पथकांने ही कारवाई केली. दोन्ही माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहे. घटनास्थळी 1 ak 47 अत्याधुनिक बंदुकीसह 1 एसएलआर रायफल सापडली आहे. मृतकांमध्ये उपक्रमांडर दुर्गेश मट्टीचा समावेश आहे.

चकमकीत ठार झालेल्या जहाल माओवादी दुर्गेश वट्टीवर 8 लाखाचे बक्षीस होते. धक्कादायक म्हणजे, कसनसूर दलमचे माओवादी घातपाताच्या तयारीत होते. सी सिक्सटी कमांडो पथकांनी वेळीच कारवाई केल्यामुळे माओवाद्यांचा घातपाताचा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha News : लोकसभेत घुसण्यापूर्वी सागरने इंस्टाग्रामला शेअर केलेली ‘ती’ पोस्ट व्हायरल

Suspension of MP : सभापतींनी विरोधी पक्षाच्या 15 खासदारांचं केलं निलंबन

IPL Auction Live Streaming : 19 डिसेंबरला दुबईमध्ये पार पडणार आयपीएलचा लिलाव

Tope Vs Lonikar : राजेश टोपेंना बबनराव लोणीकरांकडून शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

Police News : दोन दिवसात प्रमोशन द्या नाहीतर…; हेड कॉन्स्टेबलच्या ‘त्या’ पत्राने पोलीस दलात उडाली खळबळ

Maratha Reservation : आणखी एक बळी ! मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोर तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

Pimpari Chinchwad Crime : पिंपरी – चिंचवड हादरलं! पतीच्या ‘त्या’ निर्णयामुळे पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी

Pune News : पुणे तेथे काय उणे ! पुस्तक महोत्सवात चीनचा ‘तो’ रेकॉर्ड मोडत पुणेकरांनी स्थापन केला नवा विश्वविक्रम

Loksabha Security Breach : संसद भवनाच्या घटनेनंतर 7 सुरक्षा रक्षकांचे निलंबन

Pune Fire : पुण्यातील लोणी काळभोर परिसरात फर्निचरच्या गोदामाला भीषण आग

Maharashtra Weather News : मुंबई गारठणार ! राज्यात ‘या’ दिवशी वाढणार थंडी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!